There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
तुमच्याकडे एखादी चांगली बिझनेस आयडिया आहे आणि ती तुम्हाला प्रत्यक्षात आणायची असेल तर, त्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे एक कंपनी किंवा छोटी फर्म उभी करणे. कंपनी ही एक कायदेशीर संस्था आहे जी मालमत्तेची मालकी घेऊ शकते, करार करू शकते आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणींमध्ये कायदेशीररित्या उभी राहू शकते शिवाय तुमच्या कल्पनेला कायदेशीर आणि सामाजिक ओळख सुद्धा मिळवून देऊ शकते.
कंपनी स्थापन करणे ही एक गुंतागुंतीची आणि वेळ घेणारी प्रक्रिया असू शकते, परंतु तिचे लिमिटेड लायबिलिटी, टॅक्स बेनिफिट आणि महत्वाचं म्हणजे गुंतवणूक मिळवून देणे यासारखे अनेक फायदे देखील आहेत. म्हणूनच या ऑनलाईन कोर्से मध्ये आपण पाहणार आहोत "एखादी कंपनी किंवा फर्म कशी उभारावी ?"
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध