How To Create Animated Videos ?
Contact us

How To Create Animated Videos

View all plans keyboard_arrow_up

₹399

₹999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

सोशल मिडीया मध्ये सध्या सगळ्यात जास्त Video चालत आहेत त्यातले बहुतेक व्हिडीओ हे अ‍ॅनिमेटेड असतात. अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ हा आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आणि कथा सांगण्याचा एक मजेदार आणि मनोरंजक मार्ग आहे. त्यामुळे असे अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.  म्हणूनच नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ बनवायला शिकणार आहोत !

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials