How To Build Profitable Stocks Portfolio
Contact us
How To Build Profitable Stocks Portfolio cover

How To Build Profitable Stocks Portfolio

केवळ ९० मिनिटात योग्य शेअर्सचा प्रॉफिटेबल स्टॉक पोर्टफोलिओ कसा बनवावा हे मराठीतून शिकुया !
 

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: Lifetime

₹2999 76% OFF

₹699 including 18% GST

✅जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल
✅जर तुम्हाला बॅलन्स्ड पोर्टफोलिओ बनवायचा असेल
✅खूप जास्त ऍनालिसिस न करताही चांगला परतावा देणारे शेअर्स निवडायचे असतील
✅दररोज बाजारातील उतारचढावांकडे लक्ष द्यायचे नसेल
✅चांगल्या परताव्यासाठी योग्य Entry आणि EXIT कशी घ्यावी ते कळत नसेल

तर कोर्समध्ये नक्की सहभागी व्हा !

👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • गृहीणी
  • आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy