There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कोणत्याही नवीन स्टार्ट-अप साठी आपले पहिले १०० ग्राहक मिळवणे हा फार महत्वाचा टप्पा असतो. हेच ग्राहक असतात जे प्रमाणित करतात कि तुमची सेवा किंवा उत्पादन मार्केट मध्ये विकण्या योग्य आहे, शिवाय सुधारणेसाठी फीडबॅक देतात आणि व्यवसायाच्या कमाईला सुरुवात करून देतात.
पण सुरवातीला तुमचं उत्पादन किंवा सेवा विकत घेतील असे ग्राहक मिळवायचे कसे? त्यांना आकर्षित कसे करायचे? याबद्दल सविस्तर शिकूया नेटभेट च्या या सत्रामध्ये ! त्यामुळे नक्की सहभागी व्हा !
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध