There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
जगात खर्या अर्थानं यशस्वी म्हणता येतील अशी लोकं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. आणि ही यादी बघितली तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व लोक जन्मताच इतके यशस्वी नव्हते, तर खुप खडतर प्रवासानंतर ते तिथे पोहचू शकले आहेत. प्रयत्न, जिद्द, चिकाटी यांबरोबर जी एक गोष्ट त्यांना सामान्या मधून असामान्य बनवते ती म्हणजे त्यांची विचार करण्याची पध्दत.
असं म्हटलं जात आपण आपल्या विचारांच प्रतिरुप आहोत. आपल्या विचारांमध्ये आपलं आयुष्य घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद असते. हे सर्व माहीत असूनही आपण चुकतो कारण नेमका विचार कसा करायचा, विचारांना वळण कसं द्यायचं हेच आपल्याला माहीत नसतं.
विचार करण्याची पद्धत बदलणे का आवश्यक आहे ?
यशस्वी लोकांच्या विचार करण्याच्या ११ विविध पध्दती
यशस्वी लोकं आणि सामान्य माणूस यांच्या विचार करण्याच्या पध्दतीत नेमका फरक काय आहे?
सराव कसा करावा?
हे आपण नेटभेट च्या ऑनलाईन कोर्स मध्ये शिकणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध