There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
लहान वयात लागलेल्या बऱ्याचश्या सवयींचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर आणि आरोग्यावर दिसून येतो. जी मुलं चांगलं जेवतात, पुरेशी झोप घेतात आणि नियमित शारीरिक हालचाली करतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, वजन निरोगी असते शिवाय त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास जास्त असतो. त्यामुळे लहान वयातच मुलांना चांगल्या आणि आरोग्यदायी सवयी लावणे गरजेचे आहे.
पण आताच्या जगात जिथे फास्ट फूड फोनच्या एका रिंगवर आपल्या समोर हजर होते. मैदानातील खेळांची जागा जिथे व्हिडीओ गेम्स ने घेतली आहे तिथे मुलांना चांगल्या आणि निरोगी सवयी लावणे हे पालकांसाठी खूप मोठे चॅलेंज बनले आहे.
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही नेटभेट तर्फे "मुलांना चांगल्या आणि निरोगी सवयी कशा लावायच्या ?" हा ऑनलाईन कोर्से *प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे* यांच्या मार्गदर्शनाखाली आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ मुलांमध्ये निरोगी आणि चांगल्या सवयी लावण्याचे महत्व
✅ मुलांना चांगल्या सवयी लावताना येणारे काही सामान्य अडथळे कसे दूर करावे?
✅ मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या काही सकारात्मक पध्द्ती आणि टेक्निक्स
✅ मुलांना सकस आहार घेण्याची सवय कशी लावावी?
✅ निरोगी सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी, शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी काय करावे?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध