Handling Workplace Politics
Contact us

Handling Workplace Politics

Instructor: Ravindra WaghmareLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

आजच्या कॉर्पोरेट वातावरणात, करिअरच्या प्रगतीसाठी आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तेथील राजकारण समजून घेणे आणि ते प्रभावीपणे मॅनेज करता येणे फार महत्वाचे आहे.

हे वर्कप्लेस मधील राजकारण कस मॅनेज करायचं ? त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या ? या बद्दल मार्गदर्शन करणारी आणि ऑफिस मधील राजकारणाच्या गुंतागुंतींवर नेव्हिगेट करणारी विशेष ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आले आहोत.

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-

✅ कामाच्या ठिकाणी असलेल्या राजकारणातील बारकावे समजून घेणे.
✅ सकारात्मक संबंध निर्माण करण्यासाठी आणि संघर्षांचे निराकरण करण्यासाठी काही स्ट्रॅटेजीस.
✅ आव्हानात्मक परिस्थितीत वैयक्तिक लवचिकता आणि तणाव व्यवस्थापनासाठी टूल्स.
✅ Ethical Guidelines for Maintaining Professionalism in Office Politics.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
Freshers

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy