There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
गुरिल्ला मार्केटिंग ही एक आधुनिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे जी आपल्या उत्पादन किंवा सेवेची मार्केटिंग करण्यासाठी मोठ्या बजेटऐवजी वेळ, एनर्जी, क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्ती वर अवलंबून असते. त्यामुळे हि मार्केटिंग स्ट्रेटेजी छोटे व्यवसाय,उद्योजक, स्टार्ट अप्स यांच्यासाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची उत्तम संधी आहे.
गुरिल्ला मार्केटिंग म्हणजे काय? ती कशी काम करते? आणि आपण आपल्या व्यवसायासाठी गुरिल्ला मार्केटिंग कशी वापरू शकतो ? या प्रश्नांची उत्तरे पाहूया नेटभेट ऑनलाईन कोर्से मध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध