Greatest Productivity Tool To Get Things Done !
Contact us

Greatest Productivity Tool To Get Things Done

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

आत्ताच्या डिजिटली अडव्हान्स जगात 🌐 आपल्या व्यवसायाला टिकवायचे असेल तर डिजिटली साक्षर 👨‍💻 असणे किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज मागच्या काही वर्षांपासून आपल्याला नक्कीच आला असेल. आपल्या व्यवासायची 🏭 उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी डिजिटली मदत करतील अशा अनेक टूल्स  उपलब्ध आहेत. 

तुम्हाला तुमच्या बिझनेस ची अंतर्गत कामे मॅनेज🗂️ करण्यासाठी मदत हवी आहे का ? 
तुम्ही तुमच्या ग्राहकांना अधिक प्रभावीपणे मॅनेज 🗣️ करेल असे डिजिटल टूल शोधत आहेत का ?

इथे मी असे एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट  टूल वापरायला शिकवणार आहे, जे तुम्हाला तुमच्या बिझनेस ची अंतर्गत कामे मॅनेज करण्यासाठी मदत करेल. हे ट्रेनिंग सोप्या मराठी भाषेमध्ये आणि पूर्णपणे Free आहे. तेव्हा जरूर सहभागी व्हा !👍

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • डिजिटली साक्षर असणे म्हणजे काय ?
  • उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कोणते डिजिटल टूल्स  उपलब्ध आहेत ?
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल म्हणजे काय ?
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल कस वापरतात ?
  • ग्राहकांना अधिक प्रभावीपणे मॅनेज करण्यासाठी डिजिटल टूल कसे उपयोगी पडेल ?

    👉 हा कोर्स कोणासाठी ?
    वर्किंग प्रोफेशनल्स
    विद्यार्थी
    स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
    अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

    धन्यवाद
    टीम नेटभेट
    नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
    learn.netbhet.com

     

     

     

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy