Google Search Power Features
Contact us

Google Search Power Features

गुगल सर्च मध्ये एक्स्पर्ट बाना !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

माहिती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे शक्ती. ही माहिती शोधण्यासाठी Google हे सध्याचे वेबवरील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. आपल्यापैकी बरेच जण माहिती शोधण्यासाठी गुगल सर्चवर अवलंबून आहेत. बरेचवेळा Google आपण शोधत असलेल्या माहितीसाठी शेकडो किंवा हजारो रिझल्ट्स आपल्याला उपलब्ध करून देते आणि त्यामुळे आपण प्रत्यक्षात शोधत असलेली योग्य माहिती शोधणे कठीण वाटते. दररोज Google वापरत असूनही, आपण याचा फारच बेसिक वापर करत आहोत.

पण तुम्हाला माहित आहे का, Google च्या सर्च इंजिन मध्ये अनेक शक्तिशाली आणि विशेष फीचर्स आहेत, ज्यांचा वापर करून आपण Google वर कमीत कमी वेळात अचूक माहिती शोधू शकतो. Google सर्च ची ही ऍडव्हान्स वैशिष्ट्ये आपल्याला गुगल सर्च चा अधिक चांगला आणि अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मदत करतात.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • कोणतीही माहिती शोधण्यासाठी ऍडव्हान्स फीचर्स चा वापर कसा करावा
  • मॅथ्स चे प्रश्न सोडवण्यासाठी यांचा वापर
  • विविध डॉक्युमेंट्स शोधणे
  • विविध ऍडव्हान्स टूल्स
  • शॉर्ट कोड्स
  • मनोरंजक गेम्स


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
  • अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy