There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: 365 days
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी Google Photos हे Google एक सर्वोत्तम टूल आहे. मुख्य म्हणजे Google च हे टूल वापरायला अतिशय सोपं आणि विनामूल्य आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप असो किंवा मग टॅबलेट हे टूल कोणत्याही डिव्हाइसमध्ये सहज वापरात येते. Google Photos च्या मदतीने आपल्याला आपले फोटो आणि व्हिडिओंज एकाच ठिकाणी संग्रहित, मॅनेज आणि शेअर सुद्धा करता येतात. परंतु याचा वापर फक्त इतकाच मर्यादीत नक्कीच नाही, Google Photos ची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला या टूल चा अधिक चांगला आणि अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मदत करतात.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
Google Photos हे टूल कसं काम करतं ?
Google Photos चे बेसिक्स
Google Photos वापरण्याच्या विविध ट्रिक्स आणि टिप्स
Google Photos चे ऍडव्हान्स फीचर्स
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com