Google Maps
Contact us

Google Maps

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

Google Maps हे Google चे एक टूल आहे जे आपल्याला कोणत्याही ठिकाणाचा, तिथपर्यंत पोहोचण्याचा नकाशा पुरवते तेही विनामूल्य. हे टूल आपण आपल्या मोबाइल मधून वेब ब्राउझरद्वारे किंवा अॅप द्वारे वापरू शकतो. Google Maps आपल्याला कोणत्याही ठिकाणी पोहोचवणारा स्टेप बाय स्टेप मार्ग शोधण्यासाठी मदत करते. शिवाय एखाद्या मार्गावर खूप रहदारी असेल तर त्यासाठी पर्यायी मार्ग सुद्धा हे टूल सुचवते. परंतु याचा वापर फक्त इतकाच मर्यादीत नक्कीच नाही, Google Maps ची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला या टूल चा अधिक चांगला आणि अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मदत करतात.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
Google Map कसं काम करतो ?
Google Map चे बेसिक्स
Google Map वापरण्याच्या विविध ट्रिक्स आणि टिप्स
Google Earth

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy