There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
📆 दिनांक – १६ ते १८ ऑक्टोबर २०२५
⏱ वेळ – रात्री ८:०० ते ९:३०
तीन दिवसांची प्रॅक्टिकल कार्यशाळा !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
Google Gemini हे गुगलचे अत्यंत प्रभावशाली AI Tool आहे. पण तुम्ही त्याचा वापर साधे प्रॉम्प्टस वापरून साध्या गोष्टी करण्यासाठी करत असाल तर तुम्ही एक मोठी संधी गमावताय. Gemini ची खरी ताकद काय आहे हे सोप्या मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या ३ दिवसीय Live ऑनलाईन प्रॅक्टिकल कार्यशाळेत सहभागी व्हा आणि Gemini तज्ज्ञासारखं वापरायला शिका! 👇
🗓️ Day 1 : Introduction & Prompt Engineering
🎨 Day 2 : Images, Audio आणि Videos सोबत काम करणं
⚙️ Day 3 : Gemini + Google Tools (Docs, Sheets, Gmail आणि इतर) एकत्रीकरण
💡 या प्रशिक्षणात काय शिकता येईल -
✅ प्रभावी आणि परिणामकारक Prompts लिहिणं
✅ Gemini च्या मदतीने Visual आणि Audio कंटेंट तयार करणं
✅ Google Tools वापरून दैनंदिन कामं ऑटोमेट करणं
✅ आणि वास्तविक जीवनातील प्रश्नांसाठी Gemini AI चा वापर करणं
🎁 यात समाविष्ट आहे: Live Online Training + Recordings + Notes + Certificate of Completion
📍 मर्यादित जागा आहेत!
🚀 आजच तुमची AI प्रवासाची सुरुवात Google Gemini सोबत करा!
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध