Goals by Brian Tracy
Contact us
Goals by Brian Tracy cover

Goals by Brian Tracy

Goals by Brian Tracy हे सुप्रसिध्द पुस्तक सोप्या मराठी भाषेतून समजून घेऊया !

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: Lifetime

₹1999 65% OFF

₹699 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

"ध्येय नसलेलं आयुष्य "अंधारात सोडलेल्या बाणासारखं " असतं,
ते भरकटणार हे नक्की !"

ज्याच्याशिवाय यश कधीच मिळविता येणार नाही असं हे "ध्येय" कसं ठरवायचं आणि कसं मिळवायचं हे ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या गोल्स या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितले आहे. जर तुम्हाला ध्येय कशी सेट करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कशी साध्य करायची हे शिकायचं असेल तर ब्रायन ट्रेसी यांचे गोल हे एक उत्तम पुस्तक आहे.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकात मांडलेल्या विविध संकल्पना
  • आपण त्यांनी सांगितलेल्या या संकल्पना आपल्या आयुष्यात प्रॅक्टीकली कशा वापरु शकतो
  • ध्येय ठरवण्याची आणि गाठण्याची या पुस्तकात सांगितलेली प्रक्रीया


👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
- अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy