Gmail Power Features
Contact us

Gmail Power Features

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अ‍ॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी आपल्या दैनंदिनी चा एक अविभाज्य भाग बनलेल टूल म्हणजे Gmail.

जरी Gmail चा वापर आपण सर्रास करत असलो तरीही Gmail ची अशी अनेक फिचर्स आहेत जी आपल्याला अजूनही माहीत नाही आणि त्यामुळे आपला बहुतांश वेळ नेहमी ईमेलचे नियोजन करण्यात जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की ईमेल मध्ये आपण घालवलेल्या वेळेपैकी ७०% वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो. ते कसं? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • आपला Gmail Inbox कशा प्रकारे सेट करावा
  • Labels, Stars, Filters वापरुन आपल्याला आलेल्या ईमेल्सचे योग्य प्रकारे नियोजन कसे करावे
  • ईमेल्सचे वर्गीकरण करुन त्यानुसार प्रत्येक ईमेलला प्रतीसाद कसा द्यावा
  • इमेलचा ऑटोमॅटिक फॉलो अप कसा घ्यावा?
  • आपल्या वतीने आपल्या सेक्रेटरी किंवा इतर सहकार्‍यांना आपला ईमेल बॉक्स (सुरक्षीतपणे) कसा वापरायला द्यावा ?
  • सतत ईमेल पाहण्याच्या सवईपासून सुटका कशी करावी ?
  • आपल्या ईन-बॉक्स मध्ये अनावश्यक ईमेल्स येणार नाहीत, आल्या तर राहणार नाहीत हे देखिल शिकणार आहोत.


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
  • विविध उपयुक्त अप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स बद्दल जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या सर्वांसाठी



काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy