There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Getting Things Done हे सुप्रसिध्द पुस्तक मराठीतून समजून घेऊया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
एखादी महत्वाची तारीख कामाच्या व्यापामुळे डोक्यातून निघून जाते आणि नंतर लक्षात आल्यावर त्याचा त्रास होतो,
कामं खुप आहेत पण ती पूर्ण करण्यासाठी वेळच पुरत नाही,
कामातून थोडा ब्रेक घ्यायचा आहे पण जबाबदाऱ्यांमुळे तो घेताच येत नाही.
अशा परिस्थितीमध्ये तुम्हीही अडकलेले असाल तर Getting Things Done हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
हे एक तणावमुक्त प्रोडूक्टिव्हिटी साठी चे मॅन्युअल आहे जे आपल्याला एका विशिष्ट सिस्टिम मध्ये आपल्या कामांची यादी करण्यासाठी, त्यांची आठवण आणि आठवडाभरातील कामांचा आढावा घेण्यासाठी मदत करते. ज्यामुळे आपण आपल्या मेंदूची अनेक कामे लक्षात ठेवण्याच्या त्रासातून मुक्ती करू शकतो आणि हातातल्या कामावर पूर्ण फोकस करू शकतो.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध