Fun With Colours B2
Contact us
Fun With Colours B2 cover

Fun With Colours B2

मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करणारी छोट्या कलाकारांसाठी उन्हाळी १५ दिवसीय जबरदस्त कार्यशाळा !
 

Instructor: Sujata Parte

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹1499 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

चित्रकलेची आवड सर्वांनाच असते पण लहान मुलांमध्ये हे प्रमाण जरा जास्तच असतं. शिवाय चित्र काढणे हा मुलांच्या कल्पकतेला आणि मानसिक आरोग्याला वळण देणारा एक सुंदर व्यायाम आहे. तर मग या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांमधली हीच निरागस आवड आणि कल्पकता जापूया नेटभेट सोबत !

नेटभेट परिवारातील छोट्या कलाकारांना या रंगांच्या दुनियेची ओळख व्हावी, त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा आणि यातील गम्मत त्यांना अनुभवता यावी यासाठी "धम्माल मस्ती रंगांसोबत !" ही खास १५ दिवसीय कार्यशाळा आम्ही घेऊन आलो आहोत.

चित्रकाढण्यासाठी लागणार्‍या विविध साहीत्याची ओळख, त्याचा वापर, आकार, मांडणी, रंगसंगती अशा अनेक गोष्टी या 15 दिवसांच्या कार्यशाळेत शिकायला मिळणार आहेत.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • पेन्सिलची ओळख व वापर
  • रेषांचा आभ्यास / सराव
  • रेषांची गम्मत आणि त्या काढण्याच्या टेक्निक्स
  • ऑईल पेस्टलचा वापर आणि मॅजिकल वर्क
  • ऑईल पेस्टलमधून शेडींग पेटींग
  • विविध भौमितीक आकारातून चित्रांची निर्मिती
  • प्राणी, पक्षी, जलचर, निसर्ग अशा विविध विषयांवर चित्र रेखाटने
  • विविध रंगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून चित्र रंगवणे
  • जलरंगांची (वॉटर कलर्स) ओळख आणि हाताळणी
  • रंगसंगती / रंगांची जादूई दुनिया प्रयोग
  • पेपर पासून कॅनव्हास पर्यंत विविध पृष्ठभागांवर चित्र रेखाटने आणि रंगवणे
  • पेंटिंगसाठी आवश्यक स्टेप्स ​( टेक्निक्स , आकार , रंग , मांडणी , रंगसंगती, पॉझिटीव्ह नेगेटीव्ह स्पेस )
  • खडूचे रंग,जलरंग,ऍक्रॅलिक या रंगांचा वापर


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • ७ ते १४ वयोगटातील कलेची आवड असणाऱ्या सर्व मुलांसाठी


Refund Policy
- Within 3 Days of payment
- 10% processing fees will be dedcuted
- Remaining amount will be refunded within 7 working days after intimation.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Legal Terms & Conditions

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy