Formula to select Best Equity Mutual Fund
Contact us
चांगले इक्विटी म्युच्यअल फंड कसे निवडावे ? cover

चांगले इक्विटी म्युच्यअल फंड कसे निवडावे ?

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: Lifetime

₹2999 76% OFF

₹699 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

म्युच्युअल फंड हा तुलनेने अधिक सुरक्षित आणि महागाईला हरवू शकेल अशा रिटर्न्स देणारा गुंतवणुकीचा मार्ग आहे. सध्या उपलब्ध असलेल्या गुंतवणुक प्रकारांमध्ये हा सर्वोत्तम प्रकार आहे.

बाजारात अनेक प्रकारचे म्युच्यअल फंड उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी नेमके कोणते निवडावे ? विविध म्युच्युअल फंडची तुलना कशी करावी याबाबत गोंधळ उडतो. याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत नेटभेट च्या या कोर्स मध्ये !


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • Equity mutual fund म्हणजे काय ?
  • या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये का गुंतवणूक करावी?
  • आणि बेस्ट Euity mutual fund शोधण्याचा फॉर्म्युला
  • प्रत्येक फंड मध्ये धोका किती आहे ?
  • म्युच्युअल फंड महाग आहे की स्वस्त ?
  • आणि म्युच्युअल फंड किती परतावा देऊ शकतो?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • गृहीणी
  • आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy