Formula to Select Best Mutual Fund
Contact us

Essential Guide To A Career Change

Instructor: Ravindra WaghmareLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

👉 तुम्हाला तुमच्या सध्याच्या जॉबमध्ये नाखुश, अडकलेल्या सारखे ,अपूर्ण वाटत आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे जॉब चे क्षेत्र बदलायचे आहे का ?
👉 तुम्ही तुमच्या करिअर साठी नवीन शक्यता आणि संधी शोधात आहेत का ?

वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित "करिअर बदलासाठी आवश्यक मार्गदर्शन" या खास ऑनलाईन कोर्से मध्ये !

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

✅आपली ताकद, आवड आणि आपला कल कसा ओळखावा ?
✅आपल्या आवडी आणि क्षमतांनुसार करिअरचे विविध पर्याय आणि मार्ग कसे एक्सप्लोर करावे ?
✅करिअर बदलण्यासाठी वास्तववादी आणि कृती करण्यायोग्य योजना तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ?
✅प्रभावीपणे नेटवर्क आणि आपल्या संपर्कांचा कसा वापर करावा?
✅मुलाखतीची तयारी करा आणि निगोसिएशन

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
Freshers

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy