There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
आपल्या दारासमोर आपली स्वतःची कार असावी असं अनेकांचं स्वप्न असत. पण कर खरेदी करणे हा तसा मोठा खर्च आहे आणि त्यामुळे हा खर्च करण्यापूर्वी थोडं संशोधन, नियोजन आणि बजेटिंग हे करावंच लागतं. आपण कारसाठी किती खर्च करण्यासाठी तयार आहोत ? याची व्यवस्था आपण कशी करणार आहोत ? लोन घेणार असू तर किती घ्यावं किंवा गुंतवणूक करून घ्यायची असेल तर कधीपासून आणि किती गुंतवणूक करावी लागेल ? या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.
नेटभेट तर्फ़े घेऊन आले आहोत हा ऑनलाईन कोर्स. ज्याचा तुम्हाला कार खरेदी करताना नक्की फायदा होईल.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध