There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
केवळ हातालाच नव्हे तर मनालाही वळण लावणारे सुलेखन शिका !
Instructor: Rutuja Vaidya
Language: Marathi
Validity Period: 365 days
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
नेहमी प्रमाणे लिखाण करणे म्हणजे कॅलिग्राफी नव्हे तर नेहमीचीच अक्षरे नव्या आणि सुंदर पध्दतीने रेखाटण्याची ही एक कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे पेन, पेन्सिल, ब्रोट टिप ब्रश, कट निब पेन, शाई अशा विविध साधनांचा वापर करुन अक्षरे नव्या पध्दतीने डिझाईन करणे आणि ती त्यानुसार रेखाटणे. कॅलिग्राफी विविध भाषांमध्ये आणि फॉन्ट्स मध्ये केली जाते.
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्या सर्वांना उपयोगी ठरेल असा "FAUX AND BRUSH CALLIGRAPHY WORKSHOP FOR KIDS "(English Letters) हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 या कार्सचे फायदे
Refund Policy
- Within 3 Days of payment
- 10% processing fees will be dedcuted
- Remaining amount will be refunded within 7 working days after intimation.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Legal Terms & Conditions
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com