There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
भारतामध्ये life insurance (जीवन विमा) विकत घेतला जात नाही तर तो विकला जातो. अनेक बँका, आर्थिक सल्लागार, आणि पॉलिसी विकणारे एजंट मागे लागून लागून पॉलिसी विकतात.
आणि या पॉलिसी विकत असताना डोक्यावरून जातील असे शब्द (रायडर, एन्डोवमेंट, मार्केट लिंकड रिटर्न्स इ) वापरतात....किंवा डोक्यात घुसणार नाहीत अशी आकडेमोड दाखवतात. आपण मात्र एजंटवर (बहुदा नातेवाईक/मित्रच असतात) भरवसा ठेवून पॉलिसी घेतो.पण खालील सर्व प्रश्नांची खरी उत्तरे मात्र मिळतच नाहीत.
त्यामुळे Life Insurance बद्दल सर्व माहिती आपण या कोर्स मध्ये पाहणार आहोत
त्यानंतर कोणीही एजंट तुम्हाला फसवू शकणार नाही याची गॅरंटी. हा कोर्स चुकवला तर मात्र आपण खरंच पॉलिसी विकत घेण्यात फसलोय की वाचलोय?....हे शेवटपर्यंत कळणार नाही
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ खरंच आपण योग्य पॉलिसी घेतोय का ?
✅ वेगवेगळ्या पॉलिसी मधील फरक काय?
✅ जास्त premium तर भरत नाही ना?
✅ पॉलिसी कव्हर नेमका किती असावा?
✅ चांगली इन्शुरन्स कंपनी कशी निवडायची?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध