There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Maithili SawantLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आत्ताच्या आधुनिक जगात, डिजिटल कम्युनिकेशन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनला आहे. आपले परस्परसंवाद मग ते व्यवसायिक असोत किंवा वैयक्तिक अधिकाधिक ऑनलाइन होत चालले आहेत - व्यावसायिक ईमेल एक्सचेंज आणि व्हिडिओ कॉन्फरन्सपासून ते वैयक्तिक सोशल मीडिया पोस्ट आणि इन्स्टंट मेसेजिंगपर्यंत - आपण पूर्णपणे डिजिटल वातावरणात कनेक्ट होत आहोत, संवाद साधत आहोत आणि संबंध निर्माण करत आहोत.
या डिजिटल कम्युनिकेशन जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत आणि या तोट्यांपासून आपल्याला वाचायचं असेल तर डिजिटल कम्युनिकेशनचे Etiquette जाणून घेणं फार महत्वाचं ठरत. म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करणारी एक विशेष ऑनलाइन कोर्सआम्ही नेटभेट तर्फे आयोजित केला आहे. तेव्हा सर्वांनी नक्की सहभागी व्हा !
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ डिजिटल कम्युनिकेशन मधील Etiquette चे महत्व
✅ आपली डिजिटल इमेज जपण्यासाठी हे Etiquette कशी मदत करतात ?
✅ हे डिजिटल कम्युनिकेशन Etiquette कोणते आहेत ?
✅ ते कसे आणि कुठे वापरावे ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध