There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Vrinda AcharyaLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात होते ती म्हणजे "Mindset" अर्थात मानसिकतेची ! जेव्हा व्यवसायाचा किंवा सामान्य जीवनाचा विचार केला जातो तेव्हा त्या गोष्टीप्रति योग्य मानसिकता यश आणि अपयश या दोन पारड्यांपैकी यशाचे पारडे नक्कीच अधिक जड बनवू शकते. योग्य उद्योजकीय मानसिकता आत्म-सुधारणा अधिक सोपी आणि एक उद्योजक म्हणून आपला प्रवास अधिक सुखकर बनवते.
म्हणूनच या कोर्स मध्ये आपण पाहणार आहोत की महिलांनी कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना आधी आपली मानसिक बैठक कशी तयार करावी?.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध