There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा संच कशाबद्दल आहे ?
😞 तुम्ही एक भावनाप्रधान व्यक्ती आहात का? तुम्हाला लगेच भरून येतं का?
😡 अचानक प्रचंड राग येतो का?
🤔 एखादा विचार सतत दिवसभर डोक्यात चित्रपटासारखा चालत राहतो का?
🙂आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकायचे आहे का?
😇 स्वतःशी बोलताना सतत नकारात्मक विचार येतात का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे "हो" असतील तर हा मेसेज पूर्ण वाचा !
आपले विचार हे बऱ्याचअंशी आपल्या भावनांवर अवलंबून असतात हे एक वैज्ञानिक सत्य आहे. जेव्हा कोणतीही भावना (आनंद, दुःख, राग) अनावर होते तेव्हा ती आपल्या मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेत बदल घडवून आणते. यामुळे आपली विचार करण्याची, निर्णय घेण्याची, इतरांशी संवाद साधण्याची क्षमता कमी होते. आपल्या भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक यशस्वी होण्यास मदत करते.
म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत आपल्या भावनांना समजून आपली भावनिक बुध्दीमत्ता वाढवण्यासाठी योग्य प्रकारे भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकवणारा तीन ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
👉 या संचामध्ये खालील तीन प्रभावशाली ऑनलाईन कोर्सेसचा समावेश आहे -
1⃣ Course 1 - भावनांवर नियंत्रण, आयुष्यावर नियंत्रण ! - Control Your Emotions, Control Your Life
2⃣ Course 2 - रागावर नियंत्रण कसे मिळवावे ?/ Anger Managemnet
3⃣ Course 3 - स्व-संवादामध्ये सुधारणा कशी करावी हे शिकूया !/ How To Improve Self-talk
👉 या कोर्सचे मुख्य फायदे
✅ आपल्या भावना अधिक योग्य प्रकारे समजून घेण्यास आणि त्यावर काम करण्यास मदत होईल.
✅ रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल.
✅ भावनांचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करून द्यायचा हे शिकता येईल.
✅ स्व-संवाद आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेता येईल.
✅ स्वतःला काय वाटते आहे हे ओळखण्याची आणि आपल्या भावना आणि कृतींचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याची क्षमता.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध