There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
🍽🧠 Eating Disorders – मानसिक आजार की फक्त खाण्याच्या सवयी?
"खाण्याच्या सवयी बदललेल्या दिसतात…"
"कधी खूप खातात, कधी काहीच खात नाहीत…"
"खाल्ल्यावर अपराधी वाटतं…"
ही लक्षणं अनेकदा फक्त सवयी समजल्या जातात, पण त्या Eating Disorders ची लक्षणं असू शकतात.
हेच नाही, अशा विकारांमागे PTSD (आघातानंतरचा ताण), Bipolar Disorder, स्किझोफ्रेनिया किंवा इतर मानसिक आजार देखील लपलेले असू शकतात.
नेटभेटतर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये आपण केवळ Eating Disorders नव्हे तर मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय समजून घेणार आहोत तेव्हा नक्की सहभागी व्हा !👍
ऑनलाइन! मराठीत! Live!
🗓 Date - 11 August 2025
🕦 Time - 8.00 PM
👉 शुल्क - ₹99/- + GST फक्त
🙎♀मार्गदर्शक - Psychologists अपर्णा दीक्षित
👉 या कार्यशाळेत तुम्ही काय शिकणार आहात?
🔹 Eating Disorder म्हणजे काय?
🔹 लक्षणं आणि मानसिक परिणाम
🔹 PTSD म्हणजे काय? – लक्षणं, कारणं आणि उपाय
🔹 Bipolar Disorder म्हणजे काय? – मूडचे टोकाचे बदल
🔹 स्किझोफ्रेनिया बद्दल थोडक्यात जाणून घेऊया
🔹 समुपदेशन आणि योग्य उपचाराची दिशा
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध