There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपण प्रत्यक्षात समोरासमोर भेटून सेल्स करत असाल किंवा झूम, गुगल मीट च्या माध्यमातून ऑनलाईन सेल्स करत असाल,या दोन्ही वेळेला उत्कृष्ट सेल्स प्रेझेन्टेशन करून जास्तीत जास्त विक्री कशी वाढवावी ? हे मराठीमधून शिकवणारी जबरदस्त कार्यशाळा !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 सेल्स करत असताना तुम्हाला कधी ग्राहकांना प्रेझेन्टेशन करावे लागते का ?
👉 ग्राहकांना भेटून प्रेझेंटेशन केले मात्र तरीही ग्राहकांनी विकत घेतलं नाही असं बऱ्याचदा होतं का?
👉 किंवा सेल्स मिटिंग झाल्यानंतर ग्राहकांनी फोन उचलायचा बंद केला?
👉 आणि याहूनही वाईट म्हणजे तुमचं प्रेझेन्टेशन ऐकल्यानंतर ग्राहकांनी प्रत्यक्षात दुसऱ्या कुणाकडूनच खरेदी केली ?
मित्रांनो तुम्ही उद्योजक असाल किंवा सेल्स मार्केटिंग मध्ये असाल आणि तुम्हाला वरील प्रश्न सतावत असतील तर हे नक्की वाचा....
नेटभेट तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तीन दिवसाची एक अतिशय जबरदस्त कार्यशाळा Effective Sales Presentation and Pitch
✅ पुन्हा कधीही आयुष्यात बोरिंग प्रेझेन्टेशन करायचं नसेल
✅ जास्तीत जास्त ग्राहकांना ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांमध्ये बदलायचं असेल
✅ सेल्स मीटिंग ची सुरुवात आणि क्लोज अत्यंत प्रभावीपणे करायचा असेल तर या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जरूर सहभागी व्हा !
Day 1 - Content
पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत कन्टेन्ट. म्हणजे स्लाईड्सवर नेमकं काय लिहावं?
कोणते शब्द वापरावेत?
किती शब्द वापरावेत?
ग्राहकांच्या प्रश्नाची योग्य उत्तरं मिळतील आणि त्यांच्या मनाला भिडेल असं प्रेझेंटेशन मध्ये काय असलं पाहिजे?
Day 2 - Design
दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत डिझाईन.
सुंदर आकर्षक आणि तरीही केवळ काही मिनिटातच तयार होणारे प्रेझेंटेशन स्लाईड कशा डिझाईन कराव्यात ते आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत
Day 3 - Delivery
आणि तिसर्या व शेवटच्या दिवशी आपण पाहणार आहोत प्रेझेन्टेशन डिलिव्हरी. म्हणजे सेल्स प्रेझेन्टेशन देत असताना समोरील व्यक्ती बरोबर संवाद कसा साधावा?
त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत ?
आपल्या बोलण्यातील महत्त्वाचे मुद्दे कसे मांडावेत? आणि सगळ्यात महत्वाचं क्लोजर म्हणजेच sales कसा मिळवावा?
Free Bonus -
🎁 डाऊनलोड करून एडीट करता येतील असे तीन सेल्स प्रेझेन्टेशन टेम्प्लेट मोफत
🎁 तुम्ही आपल्या व्यवसायासाठी बनविलेल्या प्रेझेन्टेशन चा अनालीसिस आणि सुधारणेसाठी सूचना
🎁 Why people buy हा ग्राहकांची मानसिकता समजून घेऊन त्यानुसार विक्री कशी करावी हे शिकवणारा ऑनलाईन कोर्स मोफत
अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध