Digital Productivity Tool
Contact us

Digital Productivity Tool

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. यामध्ये आपल्या व्यवसायाला टिकवायचे असेल तर डिजिटली साक्षर असणे किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज मागच्या वर्षभरापासून आपल्याला नक्कीच आला असेल. आपल्या व्यवासायची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी डिजिटली मदत करतील अशा अनेक टूल्स उपलब्ध आहेत.

नेटभेट च्या च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण असे एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल वापरायला शिकणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या बिझनेस ची अंतर्गत कामे मॅनेज करण्यासाठी मदत करेल. बिझनेस च्या अंतर्गत प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच हे टूल आपल्या ग्राहकांना अधिक प्रभावीपणे मॅनेज कसे करु शकतो यासाठी सुध्दा मदत करते.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy