There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
*Digital Marketing Mastery*
ऑनलाईन ! मराठीतून ! Pre-recorded
डिजिटल मार्केटिंग हे आत्ताच्या डिजिटल युगातील सर्वात जास्त मागणी असलेले कौशल्य आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये जगभरातून प्रचंड प्रमाणात संधी निर्माण होत आहेत.
म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत... शिकत असलेले किंवा नुकतेच पदवीधर विद्यार्थी, मार्केटिंग क्षेत्रात काम करत असलेले प्रोफेशनल्स, उद्योजक अशा सर्वांनाच उपयोगी ठरेल आणि या क्षेत्रात मास्टरी मिळवून देईल असा "DIGITAL MARKETING MASTERY" हा मराठी ऑनलाईन (Pre-recorded) कोर्स, आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅Module 1 - Website Designing
✅Module 2 - Blogging
✅Module 3 - Google SEO
✅Module 4 - Content Marketing
✅Module 5 - Graphic Design
✅Module 6 - Facebook Marketing
✅Module 7 - Facebook Advertising
✅Module 8 - Linkedin Marketing
✅Module 9 - Instagram Marketing
✅Module 10 - WhatsApp Marketing
✅Module 11 - Video Marketing
✅Module 12 - Marketing Automation
टीम नेटभेट
*नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध