There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Depression, Anxiety, Panic Attacks, OCD – समजून घ्या, ओळखा आणि त्यांवर मात करा!
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
"मला OCD आहे, मी सतत स्वच्छता करत बसते. "
"Depression मध्ये आहे तो, सारखा दार बंद करून बसलेला असतो."
"मला anxiety होते म्हणून मी मोठ्या कार्यक्रमांना जात नाही."
"उशीर झाला, झालं आता येईल हिला panic attach. "
आपण अशी वाक्ये आपल्या आजूबाजूला सर्रास ऐकतो, पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला समजतो का? depression, anxiety, panic attach आणि OCD म्हणजे काय? त्यांची शास्त्रीय लक्षणं कोणती? का होतात हे मानसिक आजार आणि यावर काय योग्य उपाय आहेत ? याबद्दल चर्चा करूया नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये ! तेव्हा नक्की सहभागी व्हा 👍
*ऑनलाइन! मराठीत! Live!*
🗓 *Date* - 17 March 2025
🕦 *Time* - 8.00 PM
👉 शुल्क - ₹99/- + GST फक्त
🙎♀️मार्गदर्शक - Psychologists *अपर्णा दीक्षित*
📎सोबत दिलेल्या लिंकवर आजच नोंदणी करा - https://salil.pro/DYPSY
👉 *या कार्यशाळेत तुम्ही काय शिकणार आहात?*
✅ नैराश्य (Depression) – लक्षणे, कारणे आणि उपाय
✅ चिंता (Anxiety) – लक्षणे, कारणे आणि उपाय
✅ Panic Attacks – लक्षणे, कारणे आणि उपाय
✅ Obsessive-Compulsive Disorder (OCD) – लक्षणे, कारणे आणि उपाय
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध