There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपल्या आत्ताच्या हाय-टेक, हायपर-कनेक्टेड सोसायटीमध्ये, लोक सतत ईमेल, सोशल मीडिया आणि इन्फोटेनमेंट अशा गोष्टींमध्ये घेरलेले असतात. त्यामुळे कुठल्यातरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे फार कठीण झाले आहे. आणि याचा परिणाम म्हणजे आपण आपली एकाग्रतेची क्षमता गमावत चाललो आहे.
याउलट Deep Work म्हणजे आपले काम कोणत्याही गोष्टीमुळे लक्ष विचलित न करता संपूर्ण लक्ष त्या एका कामावर केंद्रीत करुन पूर्ण करणे. Deep Work एखादे कठीण काम वेळेत आणि तितक्याच उत्कृष्ट पध्दतीने पूर्ण करण्यासाठी आणि आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे असते. कॅल न्यूपोर्ट यांच्या Deep Work या पुस्तकामध्ये त्यांनी हे मौल्यवान परंतु, दूर्मिळ होत चाललेले कौशल्य कसे जपावे हे संगितले आहे.
या पुस्तकामध्ये Deep Work का महत्वाचे आहे आणि असे Deep Work करण्यासाठी आपण कोणते नियम आणि स्ट्रॅटेजिस वापरु शकतो याबद्दल लेखकाने अगदी उत्कृष्ट पध्दतीने मांडले आहे. लेखकाने सांगितलेले हे नियम आणि स्ट्रॅटेजिस काय आहेत, त्या वापरुन आपण आपली लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो हे आपण नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये शिकणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध