There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपण दिवसभर निर्णय घेत असतो. त्यातले काही सोपे असतात, जसे कॉफी की ग्रीन टी ? नवीन कपडे खरेदी करु की नको? इ. आणि काही निर्णय इतके कठीण असतात की त्यावर आपलं भविष्य अवलंवून असतं, जसे ही नोकरी स्विकारु का ? या व्यक्तीशी लग्न करु का ? स्वतःचा बिझनेस सुरु करु का? इ.
निर्णय लहान आणि मोठे ते घेताना आपल्याला वर्तुळात अडकलेल्या सारखे वाटू शकते. एखाद्या चाकात अडकल्या प्रमाणे कितीही प्रयत्न केला तरी तिथेच आल्यासारखे वाटू शकते. आपण स्वतःच अंदाज लावतो माझा निर्णय चुकला तर किंवा मी काहीतरी वाईट निर्णय घेईन ज्यामुळे मला अपयश येवू शकते.
प्रत्येक वेळी आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे याची खात्री आपण कशी करु शकतो ?
योग्य निर्णय घेणे हे एक कौशल्य आहे जे आपण विकसित करु शकतो ज्याचा आपल्या उर्वरित आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
प्रत्येक चांगला निर्णय आपले भविष्य सुधारतो.
तर मग तयार आहत असा एखादा ग्रेट निर्णय घेण्यासाठी ? ज्यासाठी तुम्ही आयुष्यभर स्वतःचे आभार मानाल !
चका तर मग भेटूया ऑनलाईन कोर्समध्ये !
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध