There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपल्याला कुठे, का आणि कस पोहोचायच हे माहीत असेल तर तिथपर्यंतचा प्रवास निश्चित करणे अधिक सोपे होते. बिझनेस चं सुध्दा असंच आहे. दृष्टी(Vision), ध्येय (Mission), आणि मूल्य (Values) ही एखाद्या बिझनेस ला काय साध्य करायचं आहे, त्यासाठी कोणती धोरणं आखावी आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
व्हिजन स्टेटमेंट आपला व्यवसाय काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट करते. मिशन स्टेटमेंट एखादी संस्था किंवा व्यवसाय का अस्तित्वात आहे, का आणि काय करते हे स्पष्ट करते. व्यवसायाची मुल्ये कामाची तत्त्व आणि नियम स्पष्ट करतात.
नेटभेट च्या पाहील्या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण आपल्या बिझनेससाठी दृष्टी (Vision), ध्येय (Mission), आणि मूल्य (Values) कशी स्पष्ट करावी ? त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या हे शिकायला मिळेल.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध