There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कर्ज घ्यायला कोणालाही आवडत नाही पण अनेक वेळा परिस्थिती अशी असते कि कर्ज घ्यावं लागतं, किंवा कधी कधी कर्ज घेणं आपल्यासाठी फायदेशीर सुद्धा ठरू शकत. पण त्या कर्जामध्ये अडकून जायचं नसेल तर कर्ज व्यवस्थापनाबाबद्दल पूर्ण माहिती असणं महत्वाचं आहे.
❓ नेमक कोणत्या कारणासाठी कर्ज काढलं पाहिजे?
❓ आपल्या उत्पन्नानुसार किती कर्ज काढलं पाहिजे?
❓ ते कर्ज कसं फेडलं पाहिजे?
❓ कर्ज घेताना कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ?
❓ कर्जा चा सगळ्यात जास्त फायदा घेण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध