There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
बिझनेस मधील स्पर्धेचा सामना कसा करायचा?
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
स्पर्धा व्यवसायासाठी आरोग्यदायी आहे, ती तुम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्यासाठी भाग पडते, नेहमी स्वतःला एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते. पण स्पर्धेचा योग्य प्रकारे सामना करणं जर तुम्हाला माहित नसेल तर तीच स्पर्धा भीतीदायक होऊ शकते.
सध्याचं जग स्पर्धेचं जग आहे. तुमचा एखादा स्टार्टअप असेल, व्यवसायामध्ये चांगला जम बसला असेल किंवा काहीतरी नवीन सुरु करायचं असेल स्पर्धा सगळीकडेच आहे. त्यामुळे स्पर्धकांशी डील कारण आपल्याला जमलं पाहिजे.
म्हणूनच स्पर्धकांशी डील कस करायचं आणि त्यासाठी काय केलं पाहिजे ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध