There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
जर्नलिंग हे एक पावरफुल पर्सनल डेव्हलपमेंट टूल आहे. जर्नलिंग मानसिक आरोग्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी, फोकस वाढवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात अधिक आनंद आणण्यासाठी फायदेशीर आहे.
पण जर्नलिंगसाठी कुठून आणि कशी सुरुवात करावी ? कोणत्या प्रकारचे जर्नलिंग सर्वात प्रभावी आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण स्वतःला जर्नलिंगची सवय यशस्वीपणे कशी लावावी? ती सवय मोडणार नाही याची काळजी कशी घ्यावी - जेणेकरून तुम्हाला हे सर्व फायदे मिळू शकतील? या प्रश्नांची उत्तरे पाहूया नेटभेट च्या या ऑनलाइन कोर्समध्ये!
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध