There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
विचारांमध्ये कल्पकता कशी आणावी हे शिकूया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
काही लोक असे असतात जे नेहमीच नवीन आयडिया घेऊन येण्यात अग्रेसर आणि क्रिएटिव्हली विचार करण्यास सक्षम असतात तर काहींना असे करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असे का ? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. कल्पकतेने विचार करण्याच्या प्रत्येकाच्या कौशल्यामध्ये याचं उत्तर दडलं आहे.
क्रिएटिव्ह विचार करणे म्हणजे गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता. क्रिएटिव्ह विचार करण्याचे कौशल्य हे केवळ कलाकार किंवा संगीतकार यांसारख्या लोकांसाठी फायदेशीर आहे असे नाही तर हे कौशल्य प्रत्येकासाठी फायदेशीर आहे.
स्वतःच्या मनाला कल्पकतेने विचार करण्यासाठी प्रशिक्षित करणे आपल्याला नवीन शोध लावण्यासाठी ,समस्या सोडवण्यासाठी, नवीन पद्धतीने संवाद साधण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यासाठी मदत करते. कल्पकतेला जॉब मार्केट मध्ये जास्त मागणी आहे आणि World Economic Forum च्या अलीकडील अहवालानुसार भविष्यातील नोकऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या प्रमुख कौशल्यांपैकी एक कौशल्य आहे. असे हे सर्व दृष्टीने महत्वाचे कौशल्य कसे मिळवायचे हेच आपण शिकणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध