There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: Lifetime
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
माणूस हा संवेदनशील प्राणी आहे, जो असंख्य भावना अनुभवू शकतो. आनंद, आशा, दु: ख, भीती, राग, निराशा - या काही भावना आहेत ज्यामुळे आपल्याला जीवनाचा पूर्ण अनुभव घेता येतो. भावना अनुभवण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता ही आपल्याला वाटते त्यापेक्षाही खुप महत्त्वाची आहे.
परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते, पण त्यावरची आपली प्रतिक्रीया पूर्णपणे आपल्या हातामध्ये असते. आपल्या भावनांचे योग्य व्यवस्थापन एक कौशल्य आहे जे आपण प्रयत्नांनी विकसित करु शकतो. ते कसे करावे ? हे या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
emotional Intelligence म्हणजे काय ?
भावना एखाद्याच्या आयुष्यात नक्की कशाप्रकारे काम करतात ?
भावनांचे व्यवस्थापन कसे करावे ?
भावनांना हाताळताना कोणत्या चुका करू नये ?
Pawerful emotional Control strategy
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com