There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: 365 days
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
शेअर मार्केटच्या समुद्रात गटांगळ्या खाऊ नका आणी दररोज नवीन टिप्स शोधात फिरू नका. डोक्याला फार ताप न देता मोजक्याच शेअर्स मध्ये गुंतवणूक करून दर चार-पाच वर्षांनी दुप्पट होऊ शकेल असा स्टॉक पोर्टफोलिओ बनवायचा आहे ? तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com