There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
कलर पेन्सिल पोट्रेट च्या प्राथमिक पायर्यांपासून ते अॅडव्हान्स पर्यंत आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष १५ दिवसीय कार्यशाळा !
Instructor: Bharat ParteLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कलर पेन्सिल आर्ट सध्या कलाविश्वात झपाट्याने कौतुकाची एक संपूर्ण नवीन पातळी अनुभवत आहे. एक काळ होता जेव्हा कलर पेन्सिल्स या फक्त लहान मुलांसाठी मानल्या जात होत्या, परंतु मागील काही वर्षांपासून कलर पेन्सिलने बनवलेले पोट्रेट्स कलाकार, गॅलरी आणि संग्राहकांमध्ये सातत्याने आदर मिळवत आहेत. मग अशा या अनोख्या कलाप्रकारापासून आपल्या नेटभेट परिवारातील कालाप्रेमींनी का बार मागे राहावं ! म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत " Colour Pencil Portrait" ही खास १५ दिवसीय कार्यशाळा.
या १५ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये पेन्सिल वापरण्याची तुमची कौशल्य अधिक मजबूत करण्याची आणि नवनवीन ऍडव्हान्स कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध