Colour Pencil Portrait
Contact us
Colour Pencil Portrait cover

Colour Pencil Portrait

कलर पेन्सिल पोट्रेट च्या प्राथमिक पायर्‍यांपासून ते अ‍ॅडव्हान्स पर्यंत आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष १५ दिवसीय कार्यशाळा !
 

Instructor: Bharat Parte

Language: Marathi

Validity Period: 90 days

₹1999 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

कलर पेन्सिल आर्ट सध्या कलाविश्वात झपाट्याने कौतुकाची एक संपूर्ण नवीन पातळी अनुभवत आहे. एक काळ होता जेव्हा कलर पेन्सिल्स या फक्त लहान मुलांसाठी मानल्या जात होत्या, परंतु मागील काही वर्षांपासून कलर पेन्सिलने बनवलेले पोट्रेट्स कलाकार, गॅलरी आणि संग्राहकांमध्ये सातत्याने आदर मिळवत आहेत. मग अशा या अनोख्या कलाप्रकारापासून आपल्या नेटभेट परिवारातील कालाप्रेमींनी का बार मागे राहावं ! म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत " Colour Pencil Portrait" ही खास १५ दिवसीय कार्यशाळा.

या १५ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये पेन्सिल वापरण्याची तुमची कौशल्य अधिक मजबूत करण्याची आणि नवनवीन ऍडव्हान्स कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

 • कलर पेन्सिलने कलर करण्याच्या विविध टेक्निक्सची ओळख करून घेणे
 • विविध लाईन टेक्निक्स
 • शेडींग चा अभ्यास
 • कलर पेन्सिलच्या मदतीने विविध आकारांचा सराव
 • हेड स्टडी
 • रँडम स्केचिंग
 • चारकोल EE पेन्सिल्सचा अभ्यास
 • कॅम्लिन कलर पेन्सिलचा वापर करून चित्र रेखाटणे
 • कलर पेन्सिल पोट्रेट्स चे प्रात्यक्षिक शिक्षण
 • बेसिक पासून अ‍ॅडव्हान्स पर्यंतच्या स्केचिंगच्या विविध टेक्निक्स
 • कलर पेन्सिल स्केचिंगचा सराव कसा करावा


👉 हा कोर्स कोणासाठी ?

 • अशा सर्व व्यक्ती ज्यांना सुंदर आणि आकर्षक कलर पेन्सिल पोट्रेट बनवण्याची इच्छा आहे.
 • आर्टिस्ट किंवा डिझाइनर्स कलर पेन्सिल हे माध्यम नवीन आहे किंवा याबद्दल अधिक टेक्निक्स आणि मेथड्स शिकायच्या आहेत.
 • ज्या लोकांना रंगीत पेन्सिल वापरून स्थिर जीवन, प्राणी, निसर्गचित्रे, पोट्रेट आणि बरेच काही प्रभावीपणे काढायचे आहे.

 

अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com

 

 

 

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy