There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Ranjana DhopeshwarkarLanguage: Marathi
नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला तुमच्या पिशव्या, कुर्ते, शर्ट, सूट, हातरुमाल आणि दुपट्टे यांवर स्वतः पेंट करून त्यांना नवीन लूक द्यायला आवडेल का ?
तुम्हाला घरसजावटीसाठी कुशन कव्हर, बेडशीट्स, पडदे यांना आपल्या आवडीच्या डिझाइन्स ने पेंट करायला आवडेल का ?
हे सर्व करायचंय पण शिकायचं कुठे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी नको, कारण आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत एक सर्वांचे लक्ष वेधून घेईल असे क्लॉथ पेंटिंग कसे करावे ? हे शिकवणारी एक विशेष तीन दिवसीय कार्यशाळा !
तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल किंवा तुम्हला पैसे कमावण्यासाठी मदत करू शकेल असा छंद जोपासायचा असेल तर या नेटभेट च्या ऑनलाईन कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा. !
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
पहिला दिवस -
✅ क्लॉथ पेंटिंग ची ओळख
✅ मधुबनी पेंटिंग विषयी माहिती
✅ मधुबनी पेंटिंगमधील बारकावे, विशेषता आणि वापर
दुसरा दिवस -
✅ ब्लॉक पेंटिंग आणि त्याची उपयोगिता
✅ वारली पेंटिंग आणि त्यातील फॅशनेबल दृष्टिकोन
✅ या प्रकारांमधील बारकावे, विशेषता आणि वापर
तिसरा दिवस -
✅ इजिप्शिअन पेंटिंग विषयी माहिती आणि त्याची उपयोगिता
✅ इजिप्शिअन पेंटिंगमधील बारकावे, विशेषता आणि वापर
✅ प्रश्न-उत्तरे आणि शंकांचे निरसन
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध