There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
♔♛ नेटभेट प्रस्तुत करत आहेत ऑनलाइन बुद्धीबळ प्रशिक्षण !
Batch 1 - (वयोगट - वयवर्षे ५ ते १२)
आठवड्याला १ Live सेशन (दर शनिवारी)
वेळ - सकाळी ११ ते १२
Instructor: Vaishnavi KalyankarLanguage: Marathi
एकाग्रता वाढविण्यासाठी, संयम, खिलाडूवृत्ती, निर्णय घेण्याची, समस्या सोडवण्याची क्षमता अशी विविध कौशल्ये जोपासण्याचा आणि वाढवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बुद्धिबळ.
या खेळाचे अनेक शैक्षणिक आणि बौद्धिक फायदे आहेत. हा खेळ मनोरंजक तर आहेच शिवाय आपल्या मेंदूच्या व्यायामासाठी एक चांगला स्रोत आहे.
म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत घरबसल्या बुद्धीबळ हा खेळ शिकण्याची सुवर्णसंधी.
Chess Foundations Training
♟️ या कोर्समध्ये काय शिकता येईल?
♞ बुद्धिबळ खेळाची ओळख
♞ बुद्धिबळाचे मूलभूत नियम,
♞ पीस मूव्हमेट्स,
♞ बुद्धीबळ नोटेशन्स
♞ बुद्धिबळातील बेसिक ओपनिंग्स,
♞ बुद्धिबळातील कोडी सोडवणे,
♞ इतरांसोबत One to One कसे खेळावे त्याचे प्रात्यक्षिक,
♞ स्पर्धात्मक बुद्धिबळ नियम
♞ स्पर्धात्मक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण,
♞ ॲडव्हान्स चेस ओपनिंग
♞ मिडल गेम एंड गेम ट्रॅनिंग,
♞ गेमचे विश्लेषण कसे करावे,
♞ One to One खेळण्याचा सराव कसा करावा ,
♞ प्रश्नोत्तरे सत्र आणि Doubt Clearing
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध