There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
OpenAI चे CHAT-GPT हे टूल काय आहे ते कसे काम करते? याबद्दल आत्तापर्यंत तुम्हाला सर्वांनाच कल्पना आली असेल. हे टूल आपल्या रोजच्या कामांसाठी कसे वापरायचे हे आपण पूर्वी पहिले आहे. नेटभेट Techsmart सिरीजच्या या भागामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एक्स्पर्ट बनण्यासाठी ChatGPT कसे वापरायचे ? याबद्दल शिकणार आहोत.
EXCEL हे टूल खूप कॉम्प्लेक्स आहे. त्याचे काही बेसिक फॉर्म्युले आपल्याला माहित असले तरी त्यातले ऍडव्हान्स फॉर्म्युले शोधणे, ते लक्षात ठेवणे आणि मग ते वापरणे थोडं कठीण जातं. ChatGPT ने आपला हा प्रॉब्लेम सोडवला आहे. तो कसा ? आणि हे टूल वापरून आपण आपली EXCEL मधील कामं १० पटीने वेगाने कशी करू शकतो? हे शिकूया या नेटभेटच्या ऑनलाईन कोर्समध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध