There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
योग्य मार्गदर्शनाखाली Charcoal Painting शिकून स्वतः सुंदर आणि आकर्षक पेंटिंग्स बनवण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा !
Instructor: Sujata Parte
Language: Marathi
Validity Period: 90 days
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
एका विशिष्ट पद्धतीने बनलेल्या कोळशापासून बनवल्या जाणाऱ्या आर्टफॉर्म ला चारकोल पेंटिंग असे म्हणतात. नैसर्गिक काळ्या रंगाचे हे माध्यम जेव्हा पेपरवर रेषा आणि विविध छटांच्या स्वरूपात रेखाटले जाते तेव्हा ती कलाकृती विरोधाभासामुळे आकर्षक आणि लक्षवेधक दिसते.
अनेक रंगसंगतींपासून दूर फक्त काळ्या रंगाच्या अनेक छटांनी रेखाटला जाणार हा सुंदर कलाप्रकार कालाप्रेमींसाठी एक नवी पर्वणी ठरेल यात काही शंकाच नाही आणि म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत "Charcoal Painting" ही खास 6 दिवसीय कार्यशाळा.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com