There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मीळवायचे हे जाणून घायचे असेल तर आजच नेटभेटच्या Certified Diet & Sports Nutritionist या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी व्हा !
Instructor: Saurabh KulkarniLanguage: Marathi
नमस्कार मित्रहो,
सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे हि काळाची गरज झालेली आहे व त्या करिता सर्वांगीण व्यायाम व त्या करिता सकस व पूरक आहार कसा असावा याची शास्त्रशुध्द माहिती सह व्यायाम करून घेणाऱ्या प्रशिक्षकांना उत्तम व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. फिटनेस मास्टर अकॅडमी हि असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व देणारी आंतरराष्ट्रीय सर्टीफाईड कोर्सेस राबवणारी पुण्यातील नामांकित संस्था आहे.
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन व फिटनेस मास्टर अकॅडमी ऑफ हेल्थ & फिटनेस सायन्स पुणे यांच्यातर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक जबरदस्त ऑनलाईन कोर्स "Certified Diet & Sports Nutritionist"
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध