There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
डिझायनर ड्रेसेस शिवण्याचं तुमचं स्वप्न आता घरबसल्याच करता येईल तुम्हाला पूर्ण !
Course Amount Rs.999/- + GST 18% Rs.180/- = Total Amount Rs. 1179/-
Instructor: Ranjana DhopeshwarkarLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
शिवणकाम शिकायचं तुमचं स्वप्न होतं पण काही कारणाने ते पूर्ण करता आलं नाही का ?
शिवणकाम येतं, पण फॅशनेबल ड्रेसेस शिवणं अजून तितकंसं नीट जमत नाही का ?
खूप दिवसांपासून स्वतःच स्वतःचे मनासारखे नव्यानव्या फॅशनचे कुर्ता, सलवार, फ्रॉक्स शिवायचं मनात आहे का?
म्हणूनच, अनेकींची राहून गेलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीच नेटभेटतर्फे आम्ही घेऊन आलो आहोत हा खास ऑनलाईन कोर्स
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध