Stitching and Fashion Designing Advance
Contact us

Certificate Course in Dress Designing & Tailoring Advance

डिझायनर ड्रेसेस शिवण्याचं तुमचं स्वप्न आता घरबसल्याच करता येईल तुम्हाला पूर्ण !​​

Instructor: Ranjana DhopeshwarkarLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?


शिवणकाम शिकायचं तुमचं स्वप्न होतं पण काही कारणाने ते पूर्ण करता आलं नाही का ?
शिवणकाम येतं, पण फॅशनेबल ड्रेसेस शिवणं अजून तितकंसं नीट जमत नाही का ?
खूप दिवसांपासून स्वतःच स्वतःचे मनासारखे नव्यानव्या फॅशनचे कुर्ता, सलवार, फ्रॉक्स शिवायचं मनात आहे का?

म्हणूनच, अनेकींची राहून गेलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीच नेटभेटतर्फे आम्ही घेऊन आलो आहोत हा खास ऑनलाईन कोर्स

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • शिवणकलेचे बेसिक्स
  • विविध प्रकारचे डिझायनर कुर्ते
  • विविध प्रकारच्या डिझायनर सलवारी
  • नावीन्यपूर्ण पद्धतीने शिवणकाम शिकण्याची पद्धती
  • सविस्तर व सखोल मार्गदर्शन


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • शिवणकामात आवड असणाऱ्या गृहिणी, मुली, तरूणींसाठी
  • फॅशन डिझायनिंग शिकत असलेल्या वा शिकून पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
  • शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग करणाऱ्या तरूणांसाठी वा पुरुषांसाठी
  • व्यावसायिक पातळीवर शिवणकाम करणाऱ्यांसाठी, ज्यांना आपली शिवणकलेतील कौशल्य अधिक विकसीत करायची असतील.
  • फावल्या वेळेत स्वतःचे डिझायनर कपडे शिवू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी
  • अशा आईंसाठी, ज्यांना आपल्या मुलींचे कपडे स्वतःच घरी शिवायला आवडतात.
  • अशां सर्वांसाठी ज्यांना फॅशन डिझायनिंग आणि स्टिचिंग करून अर्थार्जन करायचे असेल



टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy