There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
श्रीमंती सर्वांनाच भुरळ पडते असं असलं तरी जगातील 5% लोकसंख्येकडेच एकूण संपत्तीपैकी 95% संपत्ती आहे. जगात काही लोक असे आहेत जे त्यांच्या 30 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवतात तर काही लोक असे आहेत ज्यांना संपूर्ण आयुष्यभर काम करून सुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता येत नाही, त्यांनी कितीही कष्ट केले तरीही. त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न सर्सास येतो कि जगातील फक्त ठराविक लोकच इतके श्रीमंत का आहेत ?
रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या “कॅशफ्लो क्वाड्रंट” या संकल्पनेद्वारे याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हि संकल्पना लोक त्यांचे उत्पन्न कोठे कमावतात याचे परीक्षण करते आणि ते पैसे कसे कमवतात यावर आधारित त्यांचे चार मुख्य भागामध्ये वर्गीकरण करते. यापैकी एक किंवा अधिक क्वाड्रंटमध्ये स्वत:ला स्थान देऊन लोक कसे श्रीमंत होऊ शकतात याबद्दल त्यांनी या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितले आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
Cashflow Quadrant हि संकल्पना काय आहे ?
Bringing Out Best in You
यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध