There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जगातल्या नंबर 1 Designing Tool मध्ये मास्टरी मिळवा – तेही केवळ ३ दिवसांत!
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
जगातील सर्वोत्कृष्ट Creators, Coaches आणि Entrepreneurs ज्याप्रकारे CANVA वापरतात, तसंच तुम्हीही वापरायला शिका! 📢 फक्त ३ दिवसांत कॅनव्हामध्ये प्रभुत्व मिळवा आणि तुमचा व्यवसाय, ब्रँडिंग, डिझाइन आणि कंटेंट स्किल्स परिपूर्ण करा!
📅 दिनांक : २१ ते २३ जुलै २०२५
⏰ वेळ : रात्री ८:०० ते ९:३० (तीन दिवसांची प्रॅक्टिकल कार्यशाळा)
💰 नोंदणी फी - ₹999 फक्त
📌 मर्यादित जागा उपलब्ध!
👋 भेटूया, Live Session मध्ये! ऑनलाईन!
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध